*
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
“राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदार ठरल्या आहेत..
“सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत..
“२१८९३९ इतके मताधिक्य घेऊन सुनेत्रा पवार आमदार म्हणून निवडून आल्या आहेत..
“सुनेत्रा पवार यांनी सुनील कुमार शर्मा या उत्तर प्रदेश मधील आमदाराचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे…
“मागील निवडणुकीत दिवंगत अजित पवार हे राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर होते…




















