..
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
. आज … नागरिकांच्या ऑनलाइन वीज बिलाच्या तक्रारी संदर्भात… माननीय अभिजीत सांगळे साहेब तसेच बुधवंत साहेब व विद्युत कर्मचारी हे आंदोलन स्थळी आले होते.. त्यांनी जागेवर नागरिकांच्या वीज बिलासंदर्भात तक्रारी ऐकून घेतल्या तसेच ऑनलाइन मीटर.. विज बिल, डिपॉझिट बिल,मागासवर्गीय गरीब कुटुंबांना, महावितरण विभागाकडून 30 युनिट मोफत, तसेच सौर ऊर्जा युनिट वापरणे संदर्भात मार्गदर्शन केले.. त्यांचा सत्कार माननीय सौ उल्का ताई चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सौ. सावित्रा सावंत.. यांच्या हस्ते श्रीफळ देऊन करण्यात आला…



















