आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
बारामती पोटनिवडणुकीत तब्बल २,१८,९३० मताधिक्याने मिळवलेला विजय हा केवळ आकडा नाही, तर जनतेच्या अपार विश्वासाची आणि अजितदादा पवार यांच्या कार्यावरच्या प्रेमाची साक्ष आहे… हीच त्यांना खरी श्रद्धांजली!
अजितदादा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याचा विकास अधिक वेगाने, अधिक भक्कमपणे घडत राहील—हीच मनापासून अपेक्षा.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकभाऊ बारणे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सर उपस्थित होते.




















