📍 आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
केंद्रीय राज्यमंत्री व पुण्यनगरीचे खासदार मा.श्री. मुरलीधर मोहोळ यांची अलीकडेच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून वैद्यकीय सल्ल्यानुसार ते सध्या विश्रांती घेत आहेत.
आज मुरलीधर अण्णांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली व लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या.
मा. मुरलीधर अण्णांना लवकरात लवकर आराम मिळो व ते पुन्हा जनसेवेत अधिक ऊर्जेसह रुजू होतील, असा विश्वास आहे


















