आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
मांज राई नगर झोपडपट्टी मधील 116 घरकुल व 72 घरकुल या सर्व ठिकाणी.. बिडाची अंतर्गत पिण्याची पाईपलाईन.. करणे व मागासवर्गीय गरीब कुटुंबांना मोफत नळ कनेक्शन देणे.. इत्यादी मागण्यासाठी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये एक तास बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे.. तसेच अंगणवाडी ते 72 घरकुल या ठिकाणच्या जलवाहिनी ची कॅमेऱ्यामधून पाहणी केली असता.. तीन ठिकाणी पाईप मध्ये मोठे -मोठे दगड आढळून आले.. आज 72 घरकुल चौकामध्ये पाईप मधून अकरा किलोचे दगड बाहेर काढण्यात आले… परंतु पाणी सोडल्यानंतर 72 घरकुल मध्ये पुन्हा तीच परिस्थिती दिसत आहे.. परंतु अद्यापही दोन ठिकाणचे दगड टाईप मधून काढायचे आहेत.. तसेच संपूर्ण पाईपलाईन.. चार ते पाच ठिकाणी.. एअर वाल बसवायचे आहेत.. तसेच 72 च्या तीन लाईनी कॅमेऱ्यामधून चेक करायचे आहे… तसेच अनधिकृत मोठी कनेक्शन रद्द करायचे आहे.. व त्यांनी पुणे मनपाकडे रीतसर अर्ज करून अर्धा इंची पाण्याचे नळ कनेक्शन.. पुणे मनपा मार्फत घ्यायचे आहे… तरच खऱ्या अर्थाने 72 घरकुल.. वय 116 घरकुल मधील सर्व नागरिकांना समान व योग्य नियमित पाणी मिळेल… यासाठी भविष्यात विविध भेटीगाठी आवश्यक. आहे.


















