अँकर… प्रवीण पप्पू शिंदे
मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 या प्रदर्शनाचे आयोजन नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे 28 व 29 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले असून मराठा समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन उद्योग व्यवसायासंबंधी माहिती घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय मराठी महासंघाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी केले आहे
Voi..
मराठा बिझनेस फोरम मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्या साठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून काम करत असून मराठी माणसाने उद्योग व्यवसायामध्ये भरारी घ्यावी चांगले नाव कमवावे स्वतःच्या पायावर उभे राहावे या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमांमध्ये बिझनेस एक्जीबिशन , सेमिनार्स,नेटवर्किंग सेशन्स आणि मराठा बिजनेस एक्सलेन्स अवॉर्ड्स कार्यक्रम आयोजित करण्यात आलं असून या कॉन्क्लेव्हमध्ये 5000 पेक्षा जास्त उद्योजक गुंतवणूकदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
व्हिडिओ अँड बाईट
दिलीप दादा जगताप
राष्ट्रीय अध्यक्ष. अखिल भारतीय मराठा महासंघ


















