सस्नेह निमंत्रण
()
सप्रेम नमस्कार,
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
पुणे विभागीय पर्यटन कार्यालयात उल्लेखनीय कार्य केलेल्या
सौ. शमा पवार मॅडम — उप संचालक पर्यटन (पुणे विभाग)
यांचा निरोप समारंभ
तसेच
नवीन कार्यभार स्वीकारणारे
श्री. भारत लांघी सर — उप संचालक पर्यटन (पुणे विभाग)
आणि
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नूतन
प्रादेशिक व्यवस्थापक, श्री. हनुमंत हेडे सर
यांच्या स्वागत समारंभा निमित्त
आपणास सस्नेह आमंत्रित करण्यास आम्हाला आनंद होतो आहे.
🌺 कार्यक्रम तपशील
दिनांक :06 डिसेंबर 2025
वार : शनिवार
वेळ : दुपारी 330 वाजता
स्थळ : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
सभागृह, सेंट्रल बिल्डिंग शेजारी पुणे 411001
🌼 कार्यक्रम रूपरेषा – दीपप्रज्वलन
निरोप समारंभ – सौ. शमा पवार मॅडम
स्वागत समारंभ – श्री. भारत लांघी सर
स्वागत समारंभ – श्री. हनुमंत हेडे सर
पर्यटन क्षेत्रातील अनुभव आणि संवाद
स्मृतिचिन्ह प्रदान
आभारप्रदर्शन आणि
अल्पोपहार/चहापान
आपली उपस्थिती आमच्यासाठी निश्चितच उत्साहदायी ठरेल.
आपला,
*पांडुरंग भागवनराव तावरे*
*9822090005*

















