आनंद कुरुडवाडे
देगलुर प्रतिनिधि
देगलुर तालुक्यातील कोटेकल्लूर व परीसरातील 1983नंतर पहील्यादास मन्याड नदिला महापुर आलेला आहे, शेती हजारों हेक्टेयर पुरात बुडाले शंभर टके लुसकान झाले शासन प्रशासन तात्काळ मदत व पंचंनामे करा कोटेकलूर गावातील शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान वाटप करावे श्रीहरी कुलकर्णी दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे मन्याड नदीला खूप मोठया प्रमाणात पूर आले आहे व त्यामुळे कोटेकलूर गावातील शेतीमध्ये पूर्ण पणे महासागरासारखे दृश्य निर्माण झाले होते तर शेतकऱ्याच्या हातातोंडांशी आलेले पीक पूर्ण पणे नष्ट झाले आहे.असे कोटेकल्लूर चे श्रीहरि कुलकर्णी व गावकरी यांच्या कडुन विनंती करीत आहेत कोटेकल्लूर ता, देगलुर जि, नांदेड येथिल
