आंनद कुरुडवाडे
प्रतिनिधि
देगलुर तालुक्यातील कोटेकल्लूर परीसरातील ढगफुटी द्रश पाऊस 1983 नंतर म्हणजेस 43 वर्षो नंतर या भागात मोठी अतिवृष्टी
आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 6 च्या दरम्यान मन्याड नदी रुद्र रूप घेऊन पूर्ण गावाला वेडा घातलेली आहे गाव कोटेकल्लुर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथील महापुराने शेतीचे फार मोठ्या प्रमाणे नुकसान झालेले आहेत शेतकरी फार मोठ्या चिंतेत आहे गावातील पूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे सोयाबीन पिकाचे नुकसान 100% झालेले आहे गावातल्या माणसांना देखील कुणीकडे पण जाता येत नाही सभोवताली गावाच्या पाणी झालेल्या आहे गावातील महिला व पुरुष वयस्कर व्यक्तिंना आजारीपणामुळे गावच्या बाहेर पाण्यामुळे जाता येत नाही शहापूर कडे ब्रीज वाहून गेल्याने कोणाला पण जाता येत नाही तरी शासकीय अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की आमच्या गावांना मदत करावी तो बिकट परिस्थितीमध्ये अडकून बसलेले तात्काळ मदत पंचंनामे करा ही कळकळीची नम्र विनंती मी धनराज श्रीराम पाटील कोटेकल्लूर ,काँग्रेस पक्ष कोषाध्यक्ष देगलूर
