प्रविण पप्पू शिंदे पुणे जिल्हा प्रतिनिधी घोडेगाव – आज दिनांक नऊ जून 2025 रोजी घोडेगाव येथे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय घोडेगाव येथे महसूल लोक अदालत पार पडली. तहसील कार्यालय मध्ये 127प्रकरणे प्रलंबित होती त्यातील 52निकाली निघाली... Read more